Hindu Student Beaten : बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
स्वतःच्या धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात कायदा हातात घेणारे हिंदूंच्या धार्मिक भावना मात्र सर्रास दुखावत असतात, हे लक्षात घ्या !
स्वतःच्या धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात कायदा हातात घेणारे हिंदूंच्या धार्मिक भावना मात्र सर्रास दुखावत असतात, हे लक्षात घ्या !
हिंदूंना ‘सहिष्णु’, ‘सहिष्णु’, असे म्हटले जात असल्याने हिंदूंची वाटचाल आता निद्रावस्थेकडे होत आहे.
. . . अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या आहेत.’’ याउपरही प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केला, तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अवमान याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणीही अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांनी दिली.
‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत ! चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.
तमिळनाडू हे वैष्णव आणि शैव यांच्या मोठ्या मंदिरांसाठी ओळखले जाते. अशा तमिळनाडूतील लोकांना ख्रिस्ती आणि इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे.
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
देशातील बहुतांश राज्यांत केवळ १५ टक्के असणार्या मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे; म्हणून उर्वरित ८० टक्के जनतेवरही ते लादण्यात आले तसेच काँग्रेस सरकारच्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे त्यांना आर्थिक लाभ व्हावा; म्हणून निर्यात मांसाच्या नियमावलीत ते ‘हलाल’ हवे, असा नियम केला.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. ब्रजेश पाठक यांनी भारत शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांना पत्र लिहून ‘कोणताही कायदेशीर अधिकार नसतांनाही त्रयस्थ खासगी संस्था ‘हलाल प्रमाणपत्र’ देत असल्याने त्यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करावी’, अशी मागणी केली.
मेवातमधील हिंदूंना होत असलेला त्रास कुणाला समजू दिला जात नाही आणि आणखी ज्या गोष्टी घडत आहेत, त्याही त्रासदायकच आहेत. त्यामुळे याला ‘ही आहे भारताच्या इस्लामीकरणाची एक झलक !’, असेच म्हणावेसे वाटते.
लव्ह जिहादला आणखी किती तरुणी शिकार बनल्यावर हिंदू जागे होणार ? हिंदु पालकांनो, तुमच्या मुली तुम्हाला सुरक्षित हव्या असतील, तर त्या कुणासमवेत मैत्री करतात, याकडे लक्ष ठेवा !