सांगलीतील ९ कोटी रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याची हत्या
भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल.
भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल.
ज्यांच्यावर समाजात घडणारे गुन्हे रोखण्याचे दायित्व असते, तेच पोलीस अधिकारी जर वेश्या व्यवसायासारख्या प्रकरणात सापडत असतील, तर अशांकडून गुन्हा रोखण्याची अपेक्षा काय करणार ?
१७ ते २५ जानेवारी या कालावधीत शिर्डीतील हॉटेलवर चालू असलेली कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यातील बाळासाहेब यशवंत सातपुते आणि प्रसाद पांडुरंग साळवे या २ पोलीस कर्मचार्यांना लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
पोलीस शिपायाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला बडतर्फ करणेच उचित ठरेल !
शेतकर्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !
हिंदूंनो, धर्मांधांची वस्ती वाढली की काय होते, हे लक्षात घ्या ! पोलीसही धर्मांधांसमवेत हिंदूंच्या स्वातंत्र्याचा कसा गळा घोटतात, हे जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी तुमचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
मोहरम आदी प्रसंगी निघणार्या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !
हिंदूबहुल देशात हिंदूंची अशी स्थिती होणे, हे शासकीय यंत्रणांना लज्जास्पद होय ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती अपरिहार्य आहे, हे यातून लक्षात येईल !