Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे पर्यावरण संकटात !
आगीच्या घटनांमध्ये उत्तराखंड अग्रेसर !
आगीच्या घटनांमध्ये उत्तराखंड अग्रेसर !
मुसलमान कायद्याची पर्वा नाही; परंतु ते धार्मिक नेत्यांचे ऐकतात ! – इंडोनेशियन उलेमा काऊन्सिल
मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
केंद्रीय पर्यावरण आणि हवामान पालट मंत्रालयाची पश्चिम घाट तज्ञ समितीला गोव्याच्या मागणीवरून सुनावणी घेण्याची सूचना ! यावेळी गोवा सरकार संवेदनशील विभागांमधून ४० गावे का वगळली पाहिजेत ? याविषयी सविस्तर अहवाल मांडणार आहे.
वन्यप्राण्यांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन नागरिक करतात, तशी उपाययोजना वन विभागाने का केली नाही ? वन्य प्राणी आणि नागरिक यांच्या दृष्टीने वेळेवर अन् योग्य उपाययोजना काढू न शकणारा वन विभाग काय कामाचा ?
आम्ल टाकून झाडे नष्ट करणार्यांची विकृती ठेचण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल.
‘जागतिक वनदिना’चे औचित्य साधत शिवनेरीवर प्लास्टिक बंदीची संकल्पना राबवण्यात येणार आहे. शिवनेरीवरील जैवविविधता अबाधित रहावी आणि पर्यटकांना शिवनेरीवर येण्यासाठी भुरळ पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील वर्षभरात वनक्षेत्रांत आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी वन विभाग काय करत आहे ? केवळ हिंदूंच्या सण आला की, अशा मार्गदर्शक सूचना का जारी केल्या जातात ?
तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात चालू असलेली अवैध वृक्षतोड आणि माती चोरी रोखण्यात अपयश आल्याने दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना निलंबित केले आहे.