…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !
‘हवामान पालट’ हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. हा शब्द जरी छोटा दिसत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि बर्याच वेळा भयंकर असतात.
‘हवामान पालट’ हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. हा शब्द जरी छोटा दिसत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि बर्याच वेळा भयंकर असतात.
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्ताने ‘आमची जमीन, आमचे भविष्य’ या संकल्पनेनुसार त्यांनी वरील आवाहन केले.
कोकणात पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण पर्यटन परिषद आणि कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत छोटी-मोठी भूस्खलनेही वाढली आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या १० वर्षांत होणारे भूस्खलन हे १०० पट वाढले आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांतून मनुष्याची निर्मिती झाली आहे. ही पंचमहाभूतेच मनुष्याचे पोषण करतात.
सरकारी स्तरावर कठोर धोरणात्मक पालट, तांत्रिक नवकल्पना, सातत्याने जनजागृती आणि लोकांचा सहभाग वाढवणे यांसह प्रसंगी कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील.
तमनार वीजवाहिनी प्रकल्पासाठी सांगोड, मोले येथे २ सहस्र ६७९ झाडे कापण्यात आली आहेत; मात्र ही हानी भरून काढण्यासाठी नवीन झाडे लावण्याचा तमनार वीजवाहिनी प्रकल्पाने केलेला उपक्रम निष्फळ ठरला आहे
प्लास्टिकमुळे होणारी अपरिमित हानी लक्षात घेता त्याचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन आज त्यावर उपाय काढले नाहीत, तर भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल !
नेत्रावळी अभयारण्यात साळजिणी येथे शिकार करून पार्टी करण्यासाठी गेलेल्या कदंब महामंडळाच्या १६ कर्मचार्यांना वन खात्याने १२ मे या दिवशी सायंकाळी कह्यात घेतले होते.