गोव्याचा बार्सिलोना होत आहे का ?
७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘निसर्गसौंदर्याने नटलेले स्पेनमधील बार्सिलोना शहर’, याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘निसर्गसौंदर्याने नटलेले स्पेनमधील बार्सिलोना शहर’, याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
मध्यप्रदेशातील पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही ? त्यांचे या प्रकरणी काही साटेलोटे होते का ? याचाही शोध घेतला पाहिजे !
पकडले गेलेले कोकेन इतके आहे, तर देशात न पकडले गेलेले कोकेन किती वितरित झाले असेल, याची कल्पना करता येत नाही !
पोलिसांचा समाजातील दरारा नष्ट झाल्यानेच अशा घटना घडत आहेत. याला पोलिसांचा भ्रष्टाचार, उद्दामपणा आणि गमावलेला विश्वास कारणीभूत आहे !
वर्ष २०१२ मध्येही गुटख्याचे पाकीट सापडले होते ! सरकारीकरण झालेले तिरुपती मंदिर पानटपरीप्रमाणे चालवणारी आतापर्यंतची सर्व सरकारे ! अशांचा निषेध करावा तितका थोडाच आहे !
केरळ पोलिसांनी कर्नाटकातील उप्पळ येथे एका घरावर धाड झालून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी अस्कर अली नावाच्या व्यक्तीला कह्यात घेतले आहे. ३० ऑगस्ट या दिवशी मेल्परंबमध्ये अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीला अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती.
‘एम्.डी.’ (मेफेड्रॉन) या अमली पदार्थ विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समीर तथा साजन तथा पाबलो गुलाब शेख आणि त्याचा सहकारी कुख्यात शस्त्रतस्कर मनीष नागोरी यांना अटक केली आहे
हिंदु धर्म नष्ट करण्याची विधाने करणार्या पक्षाच्या नेत्यांची खरी स्थिती लक्षात घ्या !
‘अमली पदार्थ आणि मद्याची अवैध विक्री यांच्या विरोधात महाविकास आघाडीने देवगड शहरात ३० ऑगस्ट २०२४ या दिवशी मोर्चा काढला.
विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेण्यात येत नसल्याने त्यांना जीवनातील नेमका आनंद काय आहे ? आणि तो कसा मिळवायचा ? हेच कळत नाही