संपूर्ण महाराष्ट्रात अमली पदार्थांविरोधात मोठी लढाई लढणार ! – मुख्यमंत्री
८ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
८ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात सुनावणी चालू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनला बेकायदेशीररित्या पाठवल्या जाणार्या ७४ सहस्र औषधांच्या गोळ्या (२९.६ किलोग्रॅम) आणि २ लाख ४४ सहस्र ४०० बनावट सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस !
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कुल्लू, हिमाचल प्रदेश येथील जवाहर सिंह जिबू याला मोरजी येथे कह्यात घेऊन त्याच्याकडून ४५० ग्रॅम चरस कह्यात घेतले आहे. या चरसाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ४ लाख ५० सहस्र रुपये आहे.
पणजी शहरातील सांत इनेज परिसरातील एका शॉपिंग मॉलच्या दारातच रस्त्याच्या बाजूला असलेल्या शोभेच्या झाडाच्या रांगेत गांजाचे रोपटे उगवल्याने खळबळ माजली आहे.
पिंपरी, पुणे येथे पान दुकानामध्ये (टपरी) गांजा विक्री करणार्या पुनीत कुमार या पानटपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पुनीत कुमारकडून ५ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
वर्ष २०२४ मध्ये अमली पदार्थ व्यवहारावरून गोव्यात सरासरी २ िदवसांतून एकदा एका व्यक्तीला कह्यात घेण्यात आले आहे. या काळात गोवा पोलिसांनी १० कोटी रुपये किमतीचे २७५ किलो अमली पदार्थ जप्त केले असून १८८ जणांना कह्यात घेतले.
धारगळ येथे सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवात २८ डिसेंबर या दिवशी देहलीस्थित युवक करण कश्यप याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ वेगवेगळ्या धाडींमध्ये ९ लाख २० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.