उत्तर गोव्यात २ निरनिराळ्या धाडीत २ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थ तस्कारांना मोकळे रान कुणी सोडले आहे ?

कल्याण येथे ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा १ कोटी २ लाख ६२ सहस्र रुपये किंमतीचा साठा जप्त !

तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणार्‍या एल्.एस्.डी. पेपर अर्थात् ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा (ड्रग्स) साठा ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पकडण्यात आला आहे.

पुणे येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या नायजेरियाच्या तरुणाला अटक !

नायजेरियाच्या तरुणाला कोकेनच्या विक्रीप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

भारतीय नौदलाकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांना मारहाण करण्यात आल्याचे वृत्त खोटे ! – भारत

श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय नौदलांकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांंना मारहाण करण्याची वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

तरुण पिढी ‘व्हाईटनर’च्या विळख्यात !

पूर्वी केवळ मद्यपान, विडी, गांजा यांच्या पुरतेच मर्यादित असणारे युवक आता आधुनिक काळात ई-सिगारेट, व्हाईटनर, ब्राऊन शुगर, अफिम अशा तत्सम नशायुक्त पदार्थांपर्यंत पोचले आहेत.

मुंबईत दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. २ किलो २०० ग्रॅम वजनाचे हे अमली पदार्थ आहेत.

मोरजी येथे अमली पदार्थांसह रशियाच्या नागरिकाला अटक

पेडणे पोलिसांनी एका धाडीत मोरजी येथे एका रशियाच्या नागरिकाला एल्एस्डी आणि गांजा या अमली पदार्थांसह अटक केली.

काश्मीर येथील मंसूर अहमद याच्याकडून अमली पदार्थ कह्यात : हणजूण येथे कारवाई

अल्पसंख्य मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

स्वार्थापोटी युवा पिढीला अमली पदार्थांचा रतीब देऊन मृत्यूच्या खाईत लोटणार्‍यांना धडा शिकवा !

युवा पिढीच्या पैशावर या माफियांचा व्यवसाय चालू आहे. एका दृष्टीने पाहिले असता ही युवा पिढी स्वतःच्याच पैशाने विष विकत घेते आणि आत्महत्या करत आहे.

भारताची व्यसनाधीन तरुण पिढी !

भारतातील महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थ या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. गुरुकुलाची परंपरा असणार्‍या भारतासाठी ही अत्यंत लज्जास्पद आणि खेदजनक गोष्ट आहे.