संपादकीय : फुटीरतावादी द्रमुक !
पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.
पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.
द्रमुकला याविषयी केंद्र सरकार आणि जनता यांनी जाब विचारणे आवश्यक आहे ! तसेच याविरोधात पोलिसांत गुन्हाही नोंदवण्यास भाग पाडले पाहिजे !
सरकारी भूमीवर मशिदी बांधण्यात येईपर्यंत प्रशासन नेहमीच झोपलेले असते आणि मग कुणीतरी मागे लागल्यावर निरुत्साहाने कारवाईसाठी प्रयत्न केला जातो.
मुळात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत द्रमुक सरकार झोपले होते का ?
सत्ताधारी द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा केली, तर त्याच पक्षातील नेत्या हिंदूंचे आराध्य दैवत श्रीरामावर अश्लाघ्य आरोप केले. हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्याचा हा परिणाम होय !
हिंदु धर्मात जन्म घेऊनही सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा सातत्याने बोलणारे असो कि अशी घातक भाषा बोलणार्यांना साथ देणारे आणि मतदान करणारे असोत, हे सारे जण अपघाताने जन्मलेले हिंदू आहेत. असे म्हणतात की, घराबाहेरील १०० शत्रूंपेक्षा घरातील एकच शत्रू अधिक घातक असतो.
‘हिंदूंचा अत्याधिक द्वेष करणे म्हणजे सांप्रदायिक सद्भाव’, अशी तमिळनाडू सरकारची व्याख्या असल्याने आणि जुबेर त्याचीच री ओढत असल्याने असे घडणे, यात काय आश्चर्य ?
सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण रोखण्यावरून तमिळनाडूच्या द्रमुक सरकारला फटकारले !
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांचा आरोप !
तमिळनाडू सरकारने आरोप फेटाळला !
सनातन धर्माला ‘दलितांचा द्वेष करणारा धर्म’ असे म्हणत तो नष्ट करण्याची भाषा करणार्या द्रमुक पक्षाच्या नेत्यांचीच वृत्ती किती हीन आहे, हे लक्षात घ्या !