धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !
‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात.
‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात.
आळंदेवाडी, पारगाव, हडपसर, निरा, केडगाव, मंचर, हिवरेगाव, नारायणपूर, दिवेगाव, डाळिंबगाव, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक आदी ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिक गुढी उभारून गुढीचे पूजन केले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.
हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस (२५ मार्च २०२०) म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत.
हिंदूंना धर्मपालन करण्यास कुणी सांगत असतांना त्याला काँग्रेस आणि अन्य ढोंगी पुरो(अधो)गामी विरोध करतात; मात्र हेच लोक कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी आणण्याला विरोध करतात ! यातून त्यांचा ढोंगीपणा उघड होतो !
महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यालाही त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
रुग्णांच्या परिस्थितीचा अपलाभ घेणार्या या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सरकार कायदा करणार असेल, तर जनता त्याचे स्वागतच करील. कायदा हा अन्यायाच्या विरोधात दाद मागण्याचा हक्क पीडितांना मिळवून देतो.
संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी संतविचार आवश्यक असून त्याचे संस्कार प्राथमिक शिक्षणापासून देण्याच्या उद्देशाने ‘श्री ज्ञानेश्वरी’ आणि ‘हरिपाठ’ यांचा शालेय शिक्षणात प्रथमच स्वतंत्र अभ्यासक्रम सिद्ध करण्यात येत आहे.
समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘महाशिवरात्र कीर्तन महोत्सवा’त त्या ‘धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता’ या विषयावर बोलत होत्या.
विद्यार्थ्यांनो, इतके टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करा ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे तणावाला सामोरे न जाणार्या पिढीसाठी लवकरात लवकर धर्मशिक्षणाची सोय होणे अपेक्षित !
पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !