धर्मशिक्षणाच्‍या अभावी हिंदूंची दु:स्‍थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्‍येक धर्मियांना त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्‍यनेमाने त्‍यांच्‍या प्रार्थनास्‍थळांमध्‍ये जातात. त्‍यामुळे प्रत्‍येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्‍ये जागा अल्‍प पडते, तर रविवारी ख्रिस्‍त्‍यांकडून चर्च भरलेले असतात. हिंदूंना त्‍यांच्‍या धर्माचा अभिमान नाही. त्‍यामुळे ते मंदिरांमध्‍येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्‍या वेळी घंटाही यंत्राच्‍या साहाय्‍याने वाजवावी लागते, अशी स्‍थिती आहे.’ (साभार : सामाजिक माध्‍यम)