
घाटकोपर – येथील १८ वर्षांच्या हिंदु मुलीची अश्लील छायाचित्रे काढणार्या नवशाद मेहबूब जमादारवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘एक्स’वरून दिली आहे.

नौशादने पीडित मुलीला भ्रमणभाष करून तिच्या आईला भेटायला बोलावले. तो मुलीच्या आईला म्हणाला की, तुमच्या मुलीसमवेत माझे प्रेमप्रकरण चालू असून तिची खासगी छायाचित्रे माझ्या भ्रमणभाषमध्ये आहेत. ती प्रसारित करण्याची धमकीही त्याने दिली. पीडितेच्या आईने छायाचित्रे काढून टाकण्यास सांगितल्यानंतर त्याने ५० सहस्र रुपये मागितले. त्यानुसार त्याला पैसे देण्यात आले; पण नंतरही तो पीडितेच्या मागे लागला होता. त्यामुळे ‘आमच्या कुटुंबाला त्याच्यापासून धोका आहे’, असे पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले.
संपादकीय भूमिका
|
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !