हिंदूंना ‘सनातन म्हणजे काय ?’ हे जोपर्यंत मंदिरांतून शिकवले जाणार नाही, तोपर्यंत धर्मांतर होत राहील !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे आवाहन !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे आवाहन !
सध्या अनेक घरांमध्ये सर्रासपणे विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्यावर ‘स्वयंपाक करून घाम येतो; म्हणून आम्ही जेवण बनवून मगच अंघोळ करतो, अशी विविध कारणे सांगितली जातात. असे कुठे लिहिले आहे ? अंघोळ करूनच अन्न का शिजवावे याचे कारण काय ?
१५ ते १७ मे या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता कुचन प्रशाला येथे ही सामाजिक कीर्तनमाला चालणार आहे
निरनिराळ्या गुन्ह्यातील बंदीवानांमध्ये सुधारणा घडवून त्यांना उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा पाठवण्यासाठी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाने बंदीवानांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, देहली’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत..
सर्व देवांना विष्णूंनी आपले बल दिले, तेव्हा मंथनातून सूर्य, चंद्र, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, अमृत इत्यादी १४ रत्ने बाहेर आली. असे म्हटले जाते की, मत्स्य अवतारानंतर भगवंताने कूर्माचा अवतार धारण केला, यात उत्क्रांती तत्त्व आहे.
‘मंदिरातील अन्न हे देवतेचा प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास आपल्याला चैतन्य आणि देवतेचा आशीर्वाद मिळतो’, असा भाव ठेवून अन्न ग्रहण केल्यावर लाभ होतो; पण धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हा भाग तर दूरच, तसेच अन्न वाया घालवून त्याचे आपण स्वतःला पाप लावून घेत असतो.
आजची युवा पिढी भरपूर पैसा आणि प्रगतीच्या नावाखाली ईर्षापूर्ण प्रतिस्पर्धेच्या मागे मृगजळासारखी धावते आहे. यात सुख, आनंद, शांती हे काहीही मिळत नसून फक्त मनस्ताप आहे.
अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘साधना म्हणजे काय ? ती कशी करायची ?’ इत्यादी शिकवले. त्याच समवेत ‘साधना दशापराधविरहित असावी’, हेही त्यांनी आम्हाला शिकवले.
‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली.
‘फॅशन’ म्हणून आपण धर्मशास्त्रीय संकल्पनेत मनमानी पालट केले, तर ते योग्य होणार नाहीत. त्यामुळे वाट्यांविरहित मंगळसूत्रांना ‘मंगळसूत्र म्हणायचे कि मंगळसूत्रसदृश गळ्यातील अलंकार ?’, हाही एक प्रश्न आहे.