
पुणे – घराबाहेर खेळणार्या २ अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमीष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी ६० वर्षीय नागरिकाला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
आरोपी मुलींना चॉकलेटचे आमीष दाखवून वेळोवेळी घरी नेऊन अत्याचार करत असे. काही दिवसांनी मुलींनी झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
संपादकीय भूमिकामुली आणि महिला यांना घर अन् परिसर ही ठिकाणेही असुरक्षित बनणे हे संतापजनक आहे ! ज्येष्ठ नागरिकांनी असे कृत्य करणे हे नात्याला अशोभनीय ! |
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !