गोरक्षक अंकुश गोडसे यांच्या स्वदेशी गोमूत्र अर्क यंत्रनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील बॉयलयरचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते पूजन आणि उद्घाटन !
‘हे यंत्र गोशाळांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे, वापरण्यास सोपे, दीर्घायुषी आणि स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षात भारतभर जवळपास ५०० गोशाळांत अशा यंत्रांची स्थापना करण्यात आली आहे. येणार्या वर्षात ३०० गोशाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.