|

मडगाव, १९ जानेवारी (वार्ता.) – सेरनाभाटी येथे गोवंशियांची अनधिकृतरित्या हत्या केली जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड घालून ४ संशयितांना कह्यात घेतले आहे.
सेरनाभाटी येथील स्थानिकांच्या मते संबंधित ठिकाणी अनेक वेळा गोवंशियांची हत्या केली जात होती आणि याला स्थानिकांनी विरोध दर्शवूनही ती थांबवली गेली नाही. याविषयी स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार नोंद केल्यानंतर कोलवा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. या ठिकाणी ४ गोवंशियांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी ४ संशयितांना कह्यात घेऊन प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !