झेविअरच्या अवशेषांची कथा !
‘….हा दुसरा देह गोव्यातील केळशी या गावच्या मृत पाद्र्याचा आहे, असेही विन्सेंट कुर्रिया आफोंसो म्हणतो. या पाद्र्याचे नावही त्याने सांगितले असून त्याबद्दलचे काही पुरावेही तो आपल्या लेखात देतो आहे.’
‘….हा दुसरा देह गोव्यातील केळशी या गावच्या मृत पाद्र्याचा आहे, असेही विन्सेंट कुर्रिया आफोंसो म्हणतो. या पाद्र्याचे नावही त्याने सांगितले असून त्याबद्दलचे काही पुरावेही तो आपल्या लेखात देतो आहे.’
आपला देश हा हिंदूबहुल आहे. तरीही येथे हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींची विविध व्यासपिठांवरून कुणीही खिल्ली उडवतो. याकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहून हिंदूही टाळ्या वाजवून, हसून दाद देत.
गोव्यात तालिबानचा प्रवक्ता येऊन उघडपणे भाषण करून गेला, अलीकडेच काही आतंकवादी गोव्यात रहात असल्याचे उघड झाले. एका पाद्र्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. अशा घटनांविषयी यांना कधी चर्चासत्रे का घ्यावीशी वाटत नाहीत ?
पण २०० वर्षांपूर्वी या पेटीमध्ये एक जिवंत भासणारा देह होता, असे सांगून विन्सेंट कुर्रिया आफोंसो म्हणतात, ‘वर्ष १५५२ मध्ये चीनच्या भूमीवर मरण पावलेल्या स्पॅनिश जेजुईटचा मृतदेह मृत्यूच्या दिवशी जसा होता, तसाच वर्ष १५५४ मध्ये गोव्यात आणण्यात आला.
‘संत झेविअर याचे अवशेष म्हणून या अवशेषांचे प्रदर्शन करून लोकांच्या श्रद्धांचा अपलाभ घेतला जात आहे’, असे लेखकाचे (विन्सेंट कुर्रिया आफोंसो) म्हणणे असून ‘सरकार या सगळ्याला साहाय्य करते’, ही गोष्ट निश्चितच चमत्कारिक आहे.
११ लाख लोकांनी म्हणे संत झेविअरच्या अविनाशी देहाचे दर्शन घेतले; पण ‘खरोखरच या लोकांनी जो बघितला तो संत फ्रान्सिस झेविअरचाच देह होता का ?’
एरव्ही समुद्रकिनारे, पर्यटन आणि देवस्थाने यांसाठी ओळखले जाणारे गोवा गेल्या आठवड्यापासून वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. १० दिवसांपूर्वी गौतम खट्टर नावाच्या तरुणाने गोव्यातील एका कार्यक्रमात फ्रान्सिस झेविअरविषयी विधान केले. हे विधान आक्षेपार्ह असल्याचा आरोप करून झेविअरप्रेमी चवताळून उठले.
स्वतःच्या धर्मगुरूंवर खालच्या पातळीला जाऊन टीका करणे, हे पराकोटीच्या अहंकाराचे लक्षण !
ट्रम्प यांच्या पोप यांच्यावरील कठोर टीकेचा कोणताही ख्रिस्ती देश किंवा चर्च यांनी निषेध केल्याचे वृत्त नाही, यावरून जगाने काय समजायचे ?
कोल्हापूर येथे मार्च महिन्यात अमली पदार्थांच्या विक्रीच्या विरोधात हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ अधिक संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हातात अनेक प्रबोधनात्मक फलक घेतले होते.