परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना आणि सेवा होत असल्याबद्दल साधकाने त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
एकदा मला गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्यांनी माझी विचारपूस केली. त्यांनी मला औषधोपचार आणि नामजपादी उपाय करायला सांगितले. मला होणार्या वेदना त्यांच्या कृपेनेच ५० टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाल्या.