ध्यान 

ध्यान 

महर्षि पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांगयोगातील ध्यान ही ७ वी पायरी आहे. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’, असा आहे.

६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आणि सूक्ष्मातील ज्ञान मिळणार्‍या विदेशातील साधिकेचे माहिती मिळण्याचे विविध स्रोत

६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आणि सूक्ष्मातील ज्ञान मिळणार्‍या विदेशातील साधिकेचे माहिती मिळण्याचे विविध स्रोत

‘जिज्ञासा आणि सतत शिकण्याची वृत्ती’ हे दैवी गुण असलेल्या साधिकेच्या अभ्यासाचा लाभ समाजाला नक्कीच होईल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !

महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘कधी येशील मनमोहना ।’ या गीताच्या शेवटी आश्वासक ओळी जोडून साधकांना आश्वस्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘कधी येशील मनमोहना ।’ या गीताच्या शेवटी आश्वासक ओळी जोडून साधकांना आश्वस्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘महर्षींनी नाडीपट्टीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असा उल्लेख केला आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुक्तीनाथ, नेपाळ येथे जाण्यासाठी केलेला विमानप्रवास आणि त्यांनी अनुभवलेली मारुतिरायाची कृपा !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुक्तीनाथ, नेपाळ येथे जाण्यासाठी केलेला विमानप्रवास आणि त्यांनी अनुभवलेली मारुतिरायाची कृपा !

मुक्तीनाथला जाण्यासाठी पोखरा या ठिकाणाहून जोमसोम येथे जाण्यासाठी केवळ २० मिनिटांचा विमान प्रवास करावा लागणे; मात्र हा विमान प्रवास मोठ्या हिमशिखरांमधून होत असणे अन् हा प्रवास मृत्यूच्या तोंडातून बाहेर येण्यासारखाच असणे.

ब्रह्मांडव्यापक कार्य करणार्‍या ऋषींनी सनातनला मार्गदर्शन करणे, हे आमचे सर्वांत मोठे भाग्य !

ब्रह्मांडव्यापक कार्य करणार्‍या ऋषींनी सनातनला मार्गदर्शन करणे, हे आमचे सर्वांत मोठे भाग्य !

ब्रह्मांडव्यापक कार्य करणारे ॠषी सध्याच्या काळात पृथ्वीवरील छोट्याशा सनातन संस्थेला नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत.

महर्षींच्या आज्ञेने ‘कार्तिक दीपम् (देवदिवाळी)’ या दिवशी ‘वण्णामलई’ (तमिळनाडू) या पर्वताला प्रदक्षिणा घालतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

महर्षींच्या आज्ञेने ‘कार्तिक दीपम् (देवदिवाळी)’ या दिवशी ‘वण्णामलई’ (तमिळनाडू) या पर्वताला प्रदक्षिणा घालतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

आम्ही सकाळी प्रदक्षिणेस आरंभ केला. तेव्हा तिरुवण्णामलई पर्वतावर पुष्कळ धुके होते. त्यामुळे त्याचे पूर्ण दर्शन होत नव्हते. आमची प्रदक्षिणा संपत आल्यानंतर थोडा वेळ ऊन पडले आणि आम्हाला पूर्ण पर्वताचे दर्शन झाले. दर्शन झाल्यावर भगवान शिव आणि तिन्ही गुरु यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. 

‘देवळात देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देवतातत्त्व कसे साकार होते ?’, हे कळण्यासाठी श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना विधीच्या कालावधीत देवळात ध्वनीमुद्रित केलेल्या नादांचा केलेला अभ्यास

‘देवळात देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देवतातत्त्व कसे साकार होते ?’, हे कळण्यासाठी श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना विधीच्या कालावधीत देवळात ध्वनीमुद्रित केलेल्या नादांचा केलेला अभ्यास

ही सर्व सूक्ष्मातील प्रक्रिया आहे. ती लक्षात येण्यासाठी ‘देवळात देवतेची मूर्ती स्थापित करण्याअगोदर देवळातील स्पंदने कशी असतात ? देवळात देवतेची मूर्ती बसवल्यावर; पण तिच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तेथे स्पंदने कशी असतात ? ही माहिती देत आहोत.