(म्हणे) ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय ?’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी
भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.
भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.
शिरोली फाट्यावर फळविक्रीचा व्यवसाय करणार्या एका हिंदु फळविक्रेत्यास ३ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता धर्मांध मुसलमानांनी बेदम मारहाण केली. ‘तू बाहेरून आला आहेस. तुला मारून टाकतो’, अशी धमकी त्यांनी हिंदु विक्रेत्यास दिली.
ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस
५ कलश आणि कमळ यांची आढळली आकृती !
२ फूटांचे त्रिशूल सापडले !
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.
मणीपूरच्या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.
जिहादी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्यासाठी ते वेगवेगळी षड्यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्यात ते यशस्वीही होत आहेत. त्यामुळे हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे. त्यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्या घटना अशाच घडत राहिल्या, तर हिंदू अल्पसंख्य व्हायला वेळ लागणार नाही !
नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण
मृतांमध्ये गृहरक्षक दलाच्या २ सैनिकांचा समावेश
धर्मांध मुसलमानांकडून एके ४७ रायफलचा वापर
लाठीमाराच्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांचे स्थानांतर, तर २ अधिकारी निलंबित !