Israel Killed Hashem Safieddine : हिजबुल्लाचा संभाव्य उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन इस्रायली आक्रमणात ठार
या वेळी हिजबुल्लाचे आणखी २५ नेते मारले गेले. इस्रायलच्या सैन्याने १९ दिवसांनी हाशेमच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
या वेळी हिजबुल्लाचे आणखी २५ नेते मारले गेले. इस्रायलच्या सैन्याने १९ दिवसांनी हाशेमच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
भारताचे सैन्यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची स्पष्टोक्ती
उत्तर कोरियाने रशियाला साहाय्य केल्याचा आरोप झाल्यानंतर दक्षिण कोरियाने ‘आम्ही युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवण्याचा विचार करू शकतो’, असे म्हटले आहे.
संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत, हे सरकारी यंत्रणांना लक्षात कसे येत नाही ? नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !
भारत आणि चीन यांच्यामधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेविषयी दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये पुन्हा गस्त घालण्यावर एकमत झाले आहे.
भारताने आता आक्रमकता दाखवून खलिस्तानी आतंकवादी अन् भारताबाहेरील समर्थक यांच्यावर धडक कारवाई करून हिंसक चळवळीचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
हे आक्रमण हिजबुल्ला या जिहादी आतंकवादी संघटनेकडून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
यावर युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की म्हणाले की, जर तिसरा देश युद्धात सहभागी झाला, तर या संघर्षाचे महायुद्धात रूपांतर होऊ शकते.
जिहादी आतंकवाद कसा नष्ट करायचा ?, हे भारताने इस्रायलकडून शिकावे आणि तशी कृती करावी, असेच भारतियांना वाटते !
या शांती सैन्यात भारताचे ६०० सैनिक आहेत. हे सैनिक लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशनचे काम करत आहेत.