Encounter In Manipur : मणीपूरमध्ये चकमकीत ११ आतंकवादी ठार
आसाम सीमेवर कुकी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर बेछूट गोळीबार केला. त्याला तात्काळ प्रत्युत्तर देतांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी ११ आतंकवाद्यांना ठार मारले.
आसाम सीमेवर कुकी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर बेछूट गोळीबार केला. त्याला तात्काळ प्रत्युत्तर देतांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी ११ आतंकवाद्यांना ठार मारले.
इस्रायलमधील बीना, हैफा आणि गॅलीली या शहरांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या सैन्याच्या दाव्यानुसार हे रॉकेट हवेतच नष्ट करण्यात आले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा ट्रम्प यांना दूरभाष
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो’, या वचनाला अनुसरून देशहिताविषयी सतत विचार करणार्या श्रीमती सुमेधा चिथडे यांनी देशप्रेम म्हणजे काय ? राष्ट्र्रहितासाठी मी काय करू शकते ?, याविषयी स्वतःच्या कृतीतून सर्व भारतियांसाठी आदर्श धडा घालून दिला आहे.
‘‘बहनजी, तेथे श्वास घेणे कठीण आहे. जर आपल्याला खरोखरच काही करायचे असेल, तर आमच्या सैनिकांच्या श्वासासाठी काही करता येईल, तर करा.’
चीनने मिठाई दिली, तरी चीनचा इतिहास विश्वासघाताचा असल्याने त्याच्यापासून सतर्क रहाणेच आवश्यक आहे !
मागच्या वर्षांपासून आतंकवाद्यांशी लढतांना वीरगतीला प्राप्त होणारा फँटम हा दुसरा श्वान आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये लॅब्राडोर जातीची मादी श्वान ‘केंट’ हिचा राजौरी जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झाला होता.
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
या रायफल्सचा वापर गैरकृत्यासाठी केला गेल्यास त्याचे उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे !
शेख हसीना यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले नव्हते आणि त्या अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले अंतरिक सरकार बेकायदेशीर आहे.