अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठाने शीख विद्यार्थ्यांना कृपाण (लहान चाकू) धारण करण्यास दिली अनुमती !

शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांसाठी ५ गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. यात केस, कडा, कृपाण, कचेरा (अंतर्वस्त्र) आणि कंगवा यांचा समावेश आहे. 

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

समर्थ भारत : जी-२० शिखर परिषद !

‘जी-२०’ देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद मिळणे, हे भारताची आक्रमक आणि कणखर भूमिका सर्वमान्य असल्याचे द्योतक ! भारताच्या वाढत्या प्रभावामुळे केवळ विकसनशील देशच नाही, तर रशिया, अमेरिका, ब्रिटन यांनाही भारताचे मत काय? हे विचारात घ्यावे लागते किंवा भारताचे काही प्रमाणात ऐकावेही लागते !

रशियाच्या विरोधातील प्रस्तावाला भारतासह अनेक देशांचा विरोध

जी-२० शिखर परिषद

अमेरिकेत लढाऊ विमानांची धडक, ६ ठार !

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरात १२ नोव्हेंबर या दिवशी हवाई प्रात्यक्षिकांच्या वेळी दोन लढाऊ विमानांची हवेत धडक झाली. यामध्ये ६ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही लढाऊ विमाने दुसर्‍या महायुद्धातील आहेत.

पाकिस्तानशी मैत्री प्रस्थापित करणारे जो बायडेन यांचे आत्मघातकी धोरण !

पाकिस्तानला साहाय्य करून ते आंतरराष्ट्रीय आतंकवाद आणि जिहाद यांचे प्रमुख ठिकाण होण्यास उत्तेजन देणारी अमेरिका !

ट्विटरच्या नव्या नियमांमध्ये ‘स्वस्तिक’ला ठरवले द्वेषाचे प्रतीक !

हिंदूंकडून पालट करण्याची मागणी !

एलॉन मस्क यांची ५० टक्के कर्मचारी कपातीची चेतावणी

टि्वटर संगणकावर बर्‍याच तांत्रिक अडचणी येत असल्याचे वापरकर्त्यांच्या निदर्शनास आले. अनेकांना टि्वटरवर माहिती प्रसारित करण्यात अडचणी आल्या. अनेकांनी या तांत्रिक अडचणींचा संदर्भ कर्मचारी कपातीच्या चेतावणीशी जोडला आहे.

चंद्रावर थेट सौर ऊर्जेद्वारे प्राणवायू, वीज आणि इंधन निर्मिती शक्य ! – नासाचा दावा

चंद्रावर मानवाची वस्ती करण्यासाठी योजना बनवण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर याकडे पाहिले जात आहे.

अमेरिकेचा एक कुटील डाव : रशियाच्या विरोधात पाकिस्तानचा वापर !

‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून नाव हटवले गेल्याने पाकला मोठ्या देशांकडे भीक मागणेही सोपे होईल. त्या पैशांचा वापर विधायक कामासाठी न्यून आणि आतंकवादाला पोसण्यासाठीच होणार, हेही नक्की.