मणीपूरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाले ! – अमेरिकेचा भारतद्वेषी अहवाल

भारताच्या आंतरिक सूत्रांमध्ये नाक खुपसणार्‍या अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारताने सातत्याने मानवाधिकारांचे हनन करणार्‍या अमेरिकेचा खरा चहरा उघड करणारे अहवाल नित्य प्रसारित केले पाहिजेत !

US threatens Pakistan: इराणशी व्यापार केल्यास निर्बंध लादण्याची अमेरिकेची पाकला धमकी !

इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धसदृश स्थिती असतांना इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांचे भव्य स्वागत करणार्‍या पाकिस्तानच्या शाहबाज सरकारला अमेरिकेने उघडपणे धमकी दिली आहे.

Chinese Military Activity In Space : चीन अंतराळात सैनिकी कारवाया करत असून चंद्रावर नियंत्रण मिळवू शकतो !

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या प्रशासकांचा दावा !

Pakistan Ballistic Missile : पाकिस्तानला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यास साहाय्य करणार्‍या ४ कंपन्यांवर अमेरिकेकडून बंदी !

३ चिनी कंपन्यांचा, तर १ बेलारूसच्या कंपनीचा समावेश

India G20 Appreciated : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेचे ‘आय.एम्.एफ्.’ आणि जागतिक बँक यांच्याकडून कौतुक

भारतीय अर्थव्यवस्थेचेही कौतुक !

US On India Pak : (म्हणे) ‘आम्ही यात पडणार नाही; पण भारत-पाकिस्तान यांनी तणाव टाळावा !’ – अमेरिका

एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?

Israel Iran Conflict : इराणच्या क्षेपणास्त्र आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सिद्ध ! – इस्रायल

सध्या भारतासह सर्व देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर हे युद्ध चालू झाले, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत !

भारताने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक पावले उचलली ! – अमेरिका

भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस यांनी केले.

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार ! – अमेरिका

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अमेरिकेत हिंदूंवरील आक्रमणात लक्षणीय वाढ : भारतीय वंशाच्या खासदाराकडून चिंता व्यक्त

स्वत:ला लोकशाहीचे ठेकेदार समजणार्‍या अमेरिकन प्रशासनाला हे लज्जास्पद !