गायक मुसेवाला याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक

विदेशात राहून भारतात एखाद्याची हत्या केली जाऊ शकते, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !

अमेरिका भारताला ‘नाटो’मध्ये सहभागी करण्याच्या प्रयत्नात ! – रशियाचा दावा

अमेरिका आणि नाटो यांनी तणाव वाढवल्यामुळे रशियाने चीनसमवेत सैन्य सहयोग अधिक जलद गतीने वाढवला आहे, असेही लावरोव्ह यांनी सांगितले.

चीनच्या सैन्याने भारताच्या सीमेवर बांधली नवीन चौकी ! – अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती

‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे !

अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने समलैंगिक विवाह विधेयक केले संमत !

या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होताच समलैंगिक विवाहांना मान्यता दिली जाईल. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेत यावर बंदी घातली होती.

आमच्या भारताशी असलेल्या संबंधांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करू नये ! – चीनची तंबी

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटगॉन’ने संसदेला पाठवेल्या अहवालामध्ये चीनविषयी माहिती दिली आहे.

चीनमधील सरकारविरोधी आंदोलनाला अमेरिकेचा पाठिंबा

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चीन सरकारच्या विरोधात, तसेच कोरोनाच्या संदर्भातील धोरणांच्या विरोधात चालू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.

२६/११ च्या सूत्रधारांना शिक्षा करा !

न्यूयॉर्क येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतियांची निदर्शने !

व्हर्जिनिया (अमेरिका) येथील वॉलमार्ट दुकानामध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

महासत्ता असणार्‍या अमेरिकेचा समाज हा पुढारलेला समजला जातो. असे असतांनाही ‘या समाजात गोळीबारासारख्या घटना का घडतात ?’, याचे उत्तर अमेरिकेकडे नाही, हे लक्षात घ्या !

गायीला दिल्या जाणार्‍या प्रतिजैविकाचा परिणाम तिच्या दुधावरही होत आहे !

गायींना देण्यात येणार्‍या प्रतिजैविक (अँटिबायोटिक) इंजेक्शनमधील तत्त्व तिच्या दुधातही उतरल्याचे दिसून आले आहे. सामान्यपणे असे घडत नाही; परंतु डोस अधिक प्रमाणात असल्याने हे घडून येत आहे.

अमेरिकेच्या ‘नाईट क्लब’मधील गोळीबारात ५ ठार

कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील एका ‘गे नाईट क्लब’मध्ये १९ नोव्हेंबरला मध्यरात्री एका २२ वर्षीय तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार, तर १८ जण गंभीर घायाळ झाले. अँडरसन ली आल्ड्रिच असे अक्रमणकर्त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.