हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२५ या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२७ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.

बंगाल नव्हे, बांगलादेश !

बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी भागात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहेत. यात धर्मांध मुसलमान रस्त्यावर उतरून हिंदूंची दुकाने आणि घरे यांना लक्ष्य करतांना दिसत आहेत.

येणारा प्रतिकूल काळ सुलभ करण्यासाठी उपासना करा ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा, बिहार

‘२९ मार्च २०२५ या दिवशीच्या गोचरामध्ये काळपुरुषाच्या कुंडलीच्या १२ व्या घरात मीन राशीमध्ये पिशाच योगासह षट्ग्रही योगही (रवि-शनि-चंद्र-बुध-शुक्र-राहू) निर्माण होत आहे. ४ किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती बहुतांश अशुभ असते….

गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे. ती शक्ती राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी वापरली जाऊ दे’, हीच आपल्याचरणी प्रार्थना !

गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत.

गुढीपाडव्याचे महत्त्व आणि त्याविषयीच्या विविध मान्यता !

वालीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला.

गुढीपाडवा साजरा करण्यामागे आहेत या अनेक कथा !

भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुक्ल प्रतिपदेचाच !

हिंदु नववर्षानिमित्त चिंचवड येथे भव्य शोभायात्रा !

चैत्र शुक्ल प्रतिपदा, ३० मार्च गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्षानिमित्त सायं. ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ, पतंजलि योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार,….

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची १०० वर्षे : उज्ज्वल राष्ट्रभक्तीचा निरंतर प्रवास !

एखाद्या स्वयंसेवी संघटनेने त्याच्या मूळ ध्येयापासून विचलित न होता आणि संघटनेत कुठल्याही प्रकारची शकले न होता शताब्दीकडे वाटचाल करणे, हाच मुळात एक विक्रम आहे…