SC Criticized Madras HC : मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निवृत्तीच्या ५ महिन्यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रहित !
खटल्याची धारिका (फाईल) स्वतःकडे ठेवणे अन्यायकारक ! – सर्वोच्च न्यायालय
खटल्याची धारिका (फाईल) स्वतःकडे ठेवणे अन्यायकारक ! – सर्वोच्च न्यायालय
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते यांना अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण होते. असे असतांनाही ते कार्यक्रमाला उपस्थित का राहिले नाहीत ? श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही का गेला नाहीत ?
जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात २० फेब्रुवारी या दिवशी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली; मात्र जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी अन् जुलाब यांचा त्रास चालू झाला.
अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांचे झारखंडच्या राजभवनासमोर धरणे आंदोलन !
सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !
मुसलमान कुटुंबाच्या सल्ल्यानेच त्यांनी इस्लाम स्वीकारला होता. आता त्यांनी ‘घरवापसी’ केली आहे.
या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !
काँग्रेसने तिच्या स्थापनेपासून हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि परंपरा यांची विविध माध्यमांतून हेटाळणी केली. या पक्षाचे राजकीय अस्तित्व आता हिंदू संपवतील !
माघ शुक्ल द्वादशी (२१ फेब्रुवारी) ते माघ शुक्ल त्रयोदशी (२२ फेब्रुवारी २०२४) या कालावधीत श्री सुकाईदेवी मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा धार्मिक विधीपूर्वक साजरा होत आहे. या निमित्ताने . . .