साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्य वक्फ बोर्ड विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. वक्फ मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी सरकारने हा नवीन आदेश लागू केला आहे.
संभलमध्ये दंगल भडकवणार्या आणि रामभक्तांवर गोळ्या चालवण्याचा आदेश देणार्या समाजवादी पक्षावर बंदीच हवी !
शिरस्त्राणाविना दुचाकी चालवल्याच्या प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने १० सहस्र वाहनचालकांवर कारवाई केली. यातून ४४ लाख ५७ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई ‘प्रादेशिक परिवहन विभागा’च्या (‘आर्.टी.ओ.’च्या) ‘वायुवेग पथका’ने…
श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) हुबळीस गेले असता एका विश्रांतीभवनचे (‘लॉजचे’) मालक दर्शनास आले. ते ब्रह्मानंद महाराज यांचे शिष्य होते. श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘आपल्या गुरूंना न विसरता भगवंताच्या नामात रहावे.’ तेव्हा ते म्हणाले, ‘मला फार काम असते…..
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राजकारण किती खालच्या स्तरावर गेले, हे अमरावतीच्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यावरील झालेल्या आक्रमणाने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या जागतिक मान्यतेच्या….
हिंदुस्थानला युद्धात पराभूत करणे शक्य नाही, असे म्हटल्यावर त्यांनी रणनीती पालटली. आता त्यांची नवीन रणनीती आहे ती म्हणजे हळूहळू प्रत्येक भागात मुसलमान लोकसंख्या वाढवायची.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासहित काही राजबंदिवानांचे पुतळे अंदमानमध्ये उभारले गेले आहेत त्या भूमीला अभिवादन करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने भारतीय यात्रेकरू अंदमानला सतत येत असतात.
घुसखोरांनी ममता बॅनर्जी यांच्या कृपेने बंगालच्या सीमावर्ती भागांत बस्तान बसवले आहे. यात शेकडो लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असूनही ममता बॅनर्जी त्यांची पाठराखण करत आहेत.
‘५.५.२०२४ या दिवशी कागल, जिल्हा कोल्हापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘युवा शिबिर’ आयोजित केले होते. तेथे एक सेवा करण्यासाठी मी जिन्यावरून खाली जात होतो. खाली जातांना मला जिन्याची शेवटची पायरी दिसली नाही..