बांगलादेशामधील हिंदूंना संरक्षण द्या !

बांगलादेशामधील हिंदूंच्‍या होणार्‍या हत्‍या थांबवण्‍यासाठी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी सातारा येथील ‘सकल हिंदु समाजा’ने निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे केली आहे.