ईश्वरेच्छेने वागणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण (वय ८८ वर्षे) !
अलीकडच्या काही मासांमध्ये चव्हाणआत्यांचे मन एखाद्या लहान बाळासारखे झाले आहे. काही वेळा त्यांना भूक लागलेलीही कळत नाही. ‘त्या ईश्वरेच्छेने वागतात’, असे लक्षात येते.