MahaKumbhMela New District of UP : प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील महाकुंभपर्वाचे क्षेत्र स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित
उत्तरप्रदेश सरकारचा निर्णय ! ज्या परिसरात महाकुंभ आयोजित केला जाणार आहे, ते संपूर्ण क्षेत्राला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आहे. या जिल्ह्याचे नावही ‘महा कुंभ मेळा’ असे ठेवण्यात आले आहे.