हिंदु समाजावर होणार्या अन्यायाला वाचा फोडणार पत्र म्हणजेच ‘सनातन प्रभात’ होय. देशात असो वा विदेशात हिंदूंवर जिथे आक्रमण होते, तिथे हिंदूंची बाजू मांडणारे पत्र म्हणजेच सनातन प्रभात होय. अगदी थोडक्या शब्दांत जर वर्णन करायचे म्हटले, तर हिंदु राष्ट्राचा संकल्प म्हणजे सनातन प्रभात होय !