काँग्रेस समाजातील एकजूट तोडण्याचा प्रयत्न करत आहे ! – पंतप्रधान

पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीच्या विधानसभेतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ही सभा स.प. महाविद्यालयातील प्रांगणामध्ये १२ नोव्हेंबर या दिवशी पार पडली.

१५ नोव्हेंबर या दिवशी वाळकेश्वर (मुंबई) येथे बाणगंगेची भव्य महाआरती !

प्रतिवर्षी मुंबईसह उपनगरांतील सहस्रावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित रहातात. या वेळी प्रभु श्रीरामाने निर्माण केलेल्या बाणगंगेचे विधीवत् पूजन करून गंगेची महाआरती केली जाणार आहे.

मुंबईत विनापरवाना फेरीवाला दिसायलाच नको !

प्रत्येक फेरीवाल्याकडे परवाना हवा, हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पालिका प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ?

Nitesh Rane On Uddhav Thackeray : निवडणूक अधिकार्‍यांना धमक्या देणारे उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी !

निवडणुकीच्या काळात नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा त्यांचे कार्यालय पडताळल्याची असंख्य उदाहरणे आहेत; परंतु संबंधित नेत्यांनी थयथयाट केला नाही. मग उद्धव ठाकरे असे नाटक का करतात?

Uddhav Thackeray Accuses Government : सरकारने सहस्रो एकर भूमी उद्योगपती अदानी यांना दिली !

महाविकास आघाडीचे सावंतवाडी, कुडाळ-मालवण आणि कणकवली मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सावंतवाडी, मालवण आणि कणकवली येथे जाहीर सभा झाल्या.

नाशिक : गुंडांचे पोलीस उपनिरीक्षकांवर जीवघेणे आक्रमण !

जिथे पोलिसांवरच आक्रमण होत, तिथे सामान्यांची सुरक्षा कोण करणार ? पोलिसांवर होणारे आक्रमण खरेतर पोलीस प्रशासनालाच लज्जास्पद !

Taliban Appoints Diplomat In Mumbai : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडून मुंबईत वाणीज्यदूत तैनात !

इकरामुद्दीन कामिल यांची मुंबईतील अफगाण मिशनमध्ये कार्यवाहक वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काबुलमधील तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली.

TISS On Mumbai Hindu Population : मुंबईत वर्ष २०५१ पर्यंत हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाणार !

मुंबईतून नव्हे, तर संपूर्ण देशातून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया या आकडेवारीवरून तात्काळ युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे, असेच लक्षात येते !

Marco Rubio : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणून भारत समर्थक आणि पाकविरोधी मार्को रुबिओ यांची नियुक्ती

आता अमेरिकेवरील भारताची पकड वाढेल आणि पाकिस्तानची स्थिती कमकुवत होईल ! – पाकिस्तानी तज्ञ कमर चीमा

SC On Bulldozer Action : अधिकारी न्यायाधिशाप्रमाणे वागू लागला, तर कायद्याचे राज्य रहाणार नाही !

एखादा अधिकारी ‘आरोपी आहे म्हणून एखाद्याचे घर चुकीच्या पद्धतीने पाडत असेल’, तर ते चुकीचे आहे. अधिकार्‍याने कायदा हातात घेतला, तर तो बेकायदेशीर असल्याने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.