CM Yogi Appeals Maharashtra Elections: त्रेतायुगात बजरंगबली होते; पण इस्लाम नव्हता !
जे देशहिताचे आहे, तेच आपल्या हिताचे आहे. जे देशाच्या विरुद्ध आहे, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूक लढायची आहे.
जे देशहिताचे आहे, तेच आपल्या हिताचे आहे. जे देशाच्या विरुद्ध आहे, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूक लढायची आहे.
गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर धर्मांधांनी रेल्वेच्या २ डब्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि त्यांना आग लावली. या आगीत ५९ कारसेवक मारले गेले. या घटनेवर आधारित हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तशीच आक्रमणे पाकिस्तान आणि बांगलादेश येथेही होतात, हे लक्षात घ्या !
बोगस आधुनिक वैद्यांना आळा बसावा आणि सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीकृत आधुनिक वैद्यांची माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एम्.एम्.सी.ने) विशेष अॅप सिद्ध केले आहे.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दोन्ही देशांनी विशेषतः मानवतावादी आधारावर सहकार्यासह इतर सूत्रांवर लक्ष देण्यावर भर दिला.
मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर यांना या वर्षी मार्चमध्येही न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. वैद्यकीय कारणास्तव त्या गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात उपस्थित झालेल्या नाहीत.
आता २ एकरपेक्षा अल्प शेतभूमी असणार्यांना ५ सहस्र रुपये, २ ते ५ एकर भूमी असणार्यांना १० सहस्र रुपये, तर ५ एकरांपेक्षा अधिक भूमी असणार्यांना ३० सहस्र रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
अशा बलात्कार्यांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशा शिक्षा होऊ लागल्यानंतरच देशातील बलात्कारांच्या घटनांत घट होईल !
संत मंदिरात पूजा करतात, तर संघाचे कार्यकर्ते बाहेर राहून त्यांच्या सुरक्षेत गुंतलेले असतात. संतांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यामुळे दंडुका हाती घेत संतांचे संरक्षण करणे, हे संघाचे काम आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही अशा प्रकारे लोकांची घरे कशी काय उदध्वस्त करू शकता ? ही संपूर्णत: अराजकता नाही का ? तुम्ही कुटुंबाला घर रिकामे करण्याचा वेळही देत नाही.