Kamala Harris On US Election Results : निवडणुका आणि त्यांचे निकाल म्हणजे शेवट नाही !

पराभवानंतर कमला हॅरिस यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन . . . कमला हॅरिस यांनी त्यांचे समर्थक आणि त्यांच्या विजयासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे असंख्य कार्यकर्ते यांचे आभार मानले.

PM Modi Congrats Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना दूरभाष करून दिल्या शुभेच्छा !

भारत अन् अमेरिका यांच्यातील संबंध वृद्धींगत होण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू !

J&K Assembly Ruckus On Article 370 : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० चा फलक फडकवल्यावरून हाणामारी

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्यानंतरही तेथील मुसलमानांनी निवडून दिलेले आमदार देशद्रोही मानसिकतेतूनच वागत आहेत, हेच या घटनेतून उघड झाले आहे

दिवाळीत ए.पी.एम्.सी. परिसराला वाहतूककोंडीतून दिलासा !

ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांनी यंदाच्या दिवाळीत ए.पी.एम्.सी.च्या परिसरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पुणे शहरात हत्तीच्या केसांचे दागिने विकणार्‍या सराफ पेढी चालकावर गुन्हा नोंद !

वन्यजीव कायद्यान्वये बंदी असलेल्या हत्तीच्या केसांचे ‘ब्रेसलेट’ आणि अंगठ्यांची विक्री केली.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आत्मघात करून घेणारे हिंदू !

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’

काश्मिरींची राष्ट्रघातकी मानसिकता लक्षात घ्या !

जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी कलम ३७० पुनर्स्थापित करण्याची मागणी करणारा ठराव प्रचंड गदारोळानंतर विधानसभेत संमत केला.

संपादकीय : अमेरिकेचे ‘गोल्डन एज’ ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीतून खलिस्तानवादाला आळा बसेल, अशी आशा करूया !

फटाके टाळणेच श्रेयस्कर !

देशातील लाखो नागरिकांना दिवसातून २ वेळा अन्न मिळणेही दुरापास्त आहे. असे असतांना फटाके फोडण्यात आणि त्यापासून होणारी हानी निस्तरण्यात अब्जावधी रुपये खर्च होत असतील, तर ते देशाला नक्कीच परवडणारे नाही.