हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्‍या ‘हिंदु जनजागृती समिती’चे वृद्धींगत झालेले दैवी कार्य !

कोरोना महामारीच्या काळात सर्वच ठप्प असतांना अनेक लोकप्रिय हिंदुत्वनिष्ठ ‘यू ट्यूब चॅनेल्स’वर राष्ट्र-धर्माविषयीची चर्चासत्रे चालू झाली.

कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

साधकांचे नातेवाईक अथवा परिचित प्रयाग येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या किती सार्थ आहेत’, याची एका सत्संगात आलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना त्यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून निवडले आणि ‘ते किती सार्थ आहे’, हे गुरुकृपेने मला माझ्या अनुभवातून लक्षात आले.

दीपावलीच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !

‘पेजर’ स्फोट : इस्रायलची आधुनिक युद्धनीती !

‘जशास तसे’ आणि ‘शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणे’, या इस्रायलच्या धोरणाचा अवलंब भारत त्याच्या शत्रूराष्ट्रांच्या विरोधात केव्हा करणार ?

बॉलीवूड आणि ‘ओटीटी’ यांच्या माध्यमातून वाढत्या अश्लीलतेला रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानात आलेले अनुभव अन् त्याला मिळालेला प्रतिसाद

आपल्या येथील महाविद्यालये ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’, ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ होऊ नयेत, यासाठी सर्वांनी  संघभावाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

प्रज्वलित दीपांचे तबक हातात घेऊन संतोषीमातेची आरती करत केलेल्या नृत्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘नृत्य करतांना ते भावपूर्ण केल्यास देवीचे अस्तित्व अनुभवता येऊन नृत्य करणार्‍याला आध्यात्मिक लाभ होतो’, हे यातून लक्षात येते.’

सनातनच्या साधकांना पुनर्जन्माचे कारणच नाही; कारण ते जीवनमुक्त होणार आहेत ! – अनंत आठवले

आश्रमातील सर्व साधकांना, बाहेर राहूनही सनातन संस्थेच्या कार्यासाठी दिवसभर स्वत:ला वाहून घेतलेल्या साधकांना, आनंद होईल अशी एक गोष्ट सांगायची आहे, ती ही की तुम्ही सर्व सनातनचे साधक तुमच्या परमगुरुंच्या कृपेने मुक्तीच्या जवळ पोहोचत आहात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धाकटे बंधू दिवंगत डॉ. सुहास बाळाजी आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

पूर्वीच्या काळी यज्ञ होत असत. राजसूय, अश्वमेध इत्यादी यज्ञ प्राचीन काळात असत. पू. विनोबाजींनी सध्या ‘भूमिदान यज्ञा’ची मोहीम चालू केली आहे. काही लोकांजवळ बरीच जमीन आहे. काही जणांजवळ काहीच जमीन नाही. ही विषमता नाहीशी करण्यासाठी ही मोहीम आरंभीली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न अन् श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

ब्रह्मोत्सवापूर्वी आणि नंतर काही घटकांची ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील नोंदींविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या प्रश्नांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे श्री. राम होनप यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.