
लोणी काळभोर (जिल्हा पुणे) – नैसर्गिक विधी करण्यासाठी स्वच्छतागृहाकडे चाललेल्या २१ वर्षीय विवाहितेला रस्त्यामध्ये पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सिकंदर चाँद शेख याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ५ नोव्हेंबर या रात्री ११ वाजता साठेवस्ती परिसरामध्ये घडली होती. या प्रकरणी विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. सिकंदर याने विवाहितेचा हात धरून रस्ता अडवला. ‘तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी तुला सोडणार नाही. मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत’, असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. (धर्मांध सहजतेने मुली आणि विवाहित महिला यांची छेड काढतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक नाही, हे लक्षात येते. पोलीस धर्मांधांना वठणीवर कधी आणणार ? – संपादक)
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या