Hizbullah attack on Israel : इस्रायलच्या हैफा शहरावर हिजबुल्लाचे आक्रमण !
हिजबुल्लाने ६ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलच्या हैफा शहरावर आक्रमण केले. या आक्रमणात किमान १० जण घायाळ झाले आहेत.
हिजबुल्लाने ६ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलच्या हैफा शहरावर आक्रमण केले. या आक्रमणात किमान १० जण घायाळ झाले आहेत.
भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचे आवाहन करतांना मुइज्जू म्हणाले की, शेजारी आणि मित्र यांचा आदर हे मालदीवसाठी भारतियांचे सकारात्मक योगदान आहे.
रेल्वे खात्यात नोकरी मिळण्यासाठी यादव यांच्या कुटुंबियांच्या नावाने भूमी देण्याची लाच मागितल्याचे आरोप आहेत.
सनातन धर्म मानणारे गायीला माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे.
क्षुल्लक कारणावरून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या मालमत्तेची हानी करायला त्रिपुरा भारतात आहे कि बांगलादेशात ?
केरळमधील मुसलमान हिंदूंच्या तीर्थक्षेत्री काय करत होते ?, याची चौकशी करून सत्य समोर यायला हवे !
पत्रकारांशी बोलतांना मुइज्जू म्हणाले की, आम्ही इतर देशांसमवेत अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत आहोत; परंतु यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोचणार नाही.
झारखंडमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करणार !
बांगलादेशी घुसखोर’ ही राष्ट्रीय समस्या घोषित करून त्याच्या निवारणासाठी आता सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !
अनाचाराचा अड्डा बनलेले आर्.जी. कर महाविद्यालय ! तेथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याचे प्रकरण समोर आले नसते, तर तेथील गैरप्रकार समोर आले नसते !