नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेतल्यानंतरच त्या बंद करण्याचा वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला आदेश !

असा आदेश का द्यावा लागतो ? अधिकार्‍यांना ते लक्षात येत नाही का ?

मिरज येथे नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !

नवरात्रोत्सवानिमित्त ३ ऑक्टोबरपासून ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिरासमोर सनातन संस्थेच्या वतीने ‘आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने’ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे.

 वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला आमचा विरोधच ! – सकल हिंदु समाज

आता यापुढे हिंदु समाज अन्याय सहन करून घेणार नाही. वक्फ बोर्डाचा विषय गावागावांत पोचवून हिंदूंचे प्रबोधन करणार!

Saharanpur  Stone Pelting : यति नरसिंहानंद यांच्‍या विरोधातील मुसलमानांच्‍या मोर्चाच्‍या वेळी पोलीस चौकीवर दगडफेक !

अशांवर कठोर कारवाई करून पुन्‍हा दगडफेक करण्‍याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक पोलिसांनी निर्माण केला पाहिजे !

Supreme Court Canteen : बार असोसिएशनने कँटीनमध्ये नवरात्रोत्सवात केवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा निर्णय केला रहित !

हिंदुद्वेषी बार असोसिएशन ! हिंदूंच्या जागी अन्य धर्मियांचा सण असता आणि त्यांच्या अधिवक्त्यांनी या संदर्भात मागणी केली असती, तर बार असोसिएशनने असा मोडता घातला असता का ?

पैशांच्‍या हव्‍यासापोटी अनेक विवाहित जोडप्‍यांनी केला पुनर्विवाह !

अशा घटनांतून केवळ विकास करून उपयोग नाही, तर त्‍या विकासाला पात्र असणार्‍या समाजाची निर्मितीही होणे आवश्‍यक आहे, हेच दिसून येते.

Kiren Rijiju ‘vote bank’: मुसलमानांनो, काँग्रेसची ‘व्‍होट बँक’ बनू नका ! – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

राहुल गांधी यांना अनुसूचित जाती, जमाती आणि अन्‍य मागासवर्गीय लोकांच्‍या समस्‍या यांचे ‘एबीसीडी’सुद्धा (काहीच) ठाऊक नाही. तरीही ते सतत यांसंदर्भात बोलत असतात.

पेण येथे शांतता समितीचे सदस्‍य आणि ठाकरे गटाचा नेता शादाब भाई याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

शांतता समितीत असे सदस्‍य असणे लज्‍जास्‍पद ! समितीने अशा सदस्‍यांना काढून टाकायला हवे !

Dominican Citizenship : आर्थिक संकटात सापडलेल्‍या डॉमिनिकन रिपब्‍लिक देशाने नागरिकत्‍व काढले विकायला : किंमत १ कोटी ७० लाख रुपये !

डॉमिनिकाने जगभरातल्‍या श्रीमंत आणि अतीश्रीमंत लोकांना देशाचे नागरिकत्‍व देऊ केले आहे; पण त्‍याच्‍या बदल्‍यात या अतीश्रीमंतांना देशामध्‍ये घसघशीत गुंतवणूक करण्‍याची अट घातली आहे.

Bihar : Clash between priests of ISKCON temples : बिहार : पाटलीपुत्र आणि भागलपूर येथील इस्कॉन मंदिरांच्या पुजार्‍यांमध्ये हाणामारी !

संबंधित गंभीर आरोपांची शहानिशा होणे आवश्यक आहेच ! असे असले, तरी हिंदूसंघटनाची कधी नव्हे, इतकी आवश्यकता असतांना मंदिरांतील अंतर्गत वादाचे प्रकरण प्राधान्याने सोडवले गेले पाहिजे !