हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (तेलंगाणा) येथे पार पडले ‘शौर्यजागृती शिबिर !
भाग्यनगरमधील अनेक महिला-युवतींनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचा उद्देश आणि कार्यपरिचय समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी सांगितला.
भाग्यनगरमधील अनेक महिला-युवतींनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचा उद्देश आणि कार्यपरिचय समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी सांगितला.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
हॉटेलचे मालक श्री. उदय पाराळे, तसेच व्यवस्थापक श्री. अमित सावंत यांच्यासह एकूण २२ कर्मचारी यात सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन श्री. अमित सावंत यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
पन्नूच्या बोलण्यात तथ्य असते, तर तो हे बोलण्यासाठी जीवितच राहिला नसता. त्याला भारताने केव्हाच यमसदनी धाडले असते !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण !
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याप्रकरणी ‘अभिजात मराठी भाषा समिती’चे सदस्य आणि ‘मराठी भाषा संचालनालया’चे माजी संचालक श्री. परशुराम पाटील यांचा मुंबई येथील नरेवाडी विकास मंडळ अन् धनलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीने…
ट्रुडो यांच्या पक्षातील खासदारांना अंततः त्यांच्या पक्षाचे आणि देशाचे भविष्य चांगले होण्यासाठी ट्रुडो यांची हकालपट्टी करणे आवश्यक आहे, हे लक्षात आले, हा कॅनडासाठी सुदिनच म्हणावा लागेल !
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. वरील कारवाई १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे.
पालघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ६६ सहस्र ९९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा चालू होऊन ५ महिने होऊनही अद्याप ३२ सहस्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही.
नियमबाह्य आणि अनधिकृत पद्धतीने पाणीपुरवठा करणारी नळ जोडणी करणार्या सर्व जणांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.