महापालिकेने पुणे शहरातील अभ्यासिकांचे अग्नीसुरक्षा-परीक्षण करण्याची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

पुणे येथे बिबट्या आल्याची माहिती ‘एआय’ने कळणार !

वन विभागाच्या जवळ असलेल्या वस्तीत, जंगलाजवळील ग्रामीण भागामध्ये बिबट्या आल्यावर नागरिकांमध्ये भय निर्माण होते. नागरिकांचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यूही झाला आहे.

जे.जे. रुग्णालयात ३४ वर्षांपूर्वी गोळीबार करणार्‍या दाऊदच्या गुंडाला अटक !

वर्ष १९९२ मध्ये जे.जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी त्रिभुवन सिंह (वय ६२ वर्षे) याला अटक केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापतींची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता शासनाधीन !

भ्रष्टाचाराची कीड लागलेली व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे !

Reappoinment Railways : २५ सहस्र निवृत्त रेल्‍वे कर्मचार्‍यांना भारतीय रेल्‍वे पुन्‍हा कामावर घेणार !

रेल्‍वेत कर्मचार्‍यांची न्‍यूनता जाणवू लागली आहे. गेल्‍या काही दिवसांत विद्यमान कर्माचार्‍यांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्‍यामुळे काही ठिकाणी अपघाताच्‍या घटनाही घडल्‍या आहेत.

Air India Muslim officer :  मुसलमान महिला अधिकारी कपाळावर टिळा लावण्‍यास देत नाही; मात्र मुसलमानांना नमाजपठण करू देते !

‘एअर इंडियाची मुसलमान अधिकारी मेहजबीन यांनी मी पूजा केल्‍यानंतर कपाळावर टिळा लावण्‍यापासून रोखले’, असा आरोप चंचल त्‍यागी यांनी केला आहे.

Ekta Kapoor Under POCSO Act :  अल्पवयीन मुलींची अश्‍लील दृश्ये दाखवल्यावरून निर्मात्या एकता कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा !

अश्‍लीलता पसरवून समाजाची नीतीमत्ता ढासळण्यास कारणीभूत असलेल्या अशा निर्मात्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

Chief Justice Chandrachud On Ayodhya : अयोध्‍येचा निर्णय देण्‍यापूर्वी मी देवासमोर बसलो होतो आणि देवानेच मला मार्ग दाखवला !

तुमची श्रद्धा असेल, तर देव तुम्‍हाला मार्ग शोधून देतो. देवाने मलाही मार्ग दाखवला, अशी माहिती सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली.

Bhagwa Atankwad Wrong Remark : मी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्‍द वापरायला नको होता ! – सुशीलकुमार शिंदे

मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी काँग्रेस कोणत्‍या थराला जाऊ शकते, हेच यातून दिसून येते. अशी काँग्रेस केवळ हिंदूंसाठी नव्‍हे, तर देशासाठीही घातक असल्‍याने तिचे राजकीय अस्‍तित्‍व संपवण्‍यासाठी हिंदूंनी पावले उचलणे आवश्‍यक !

War Against Intellectual Terrorism : वैचारिक युद्ध लढून हिंदु पुनरुत्थान शक्य ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु पुनरुत्थान हाेण्यासाठी हिंदूसंघटन आणि हिंदूंची ‘इकोसिस्टम’ यांसमवेतच हिंदु समाजाने साधनारत होणे आवश्यक !