पुणे – शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ग्रंथालयाला आग लागली असून यामध्ये पुस्तके खाक झाली आहेत. येथील गांजवे चौकाजवळ ही आग लागली आहे. या परिसरामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी वाचन आणि अभ्यास करत असतात. यातील तिसर्या मजल्यावर असलेल्या ध्रुवतारा अभ्यासिकेला आग लागली. आगीमध्ये पुस्तके, कपाटे आणि ग्रंथालयातील संगणक यांची हानी झाली आहे. यामध्ये जीवितहानी झालेली नाही. ग्रंथालयामध्ये आग नेमकी का लागली ? याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पुणे येथे ग्रंथालयातील आगीत पुस्तकांची मोठी हानी !
पुणे येथे ग्रंथालयातील आगीत पुस्तकांची मोठी हानी !
नूतन लेख
- उपअभियंता नितीन तारमाळे यांचे हृदयविकाराने निधन
- पुणे शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यासाठीचा व्यय १०० कोटी रुपयांनी वाढला !
- पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करणार्या महिला पोलिसासह ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !
- शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमीषापोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक !
- बनावट जी.एस्.टी. देयकांच्या आधारे सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
- कोनगाव (भिवंडी) येथे ५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणार्या धर्मांधाला अटक !