मंत्री आलेक्स सिक्वेरा हिंदूंचे प्रतिनिधी या नात्याने विधान करू शकत नाहीत ! – खासदार तानावडे

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना समस्त गोमंतकियांच्या रक्तात फ्रान्सिस झेवियर यांचा ‘डी.एन्.ए.’ असल्याचे विधान केले होते.

प्रयागराज येथील कुंभपर्वाच्‍या कालावधीत केलेल्‍या साधनेचे १ सहस्र पटींनी फळ मिळत असल्‍याने धर्मप्रसाराच्‍या सेवेत (समष्‍टी साधनेत) सहभागी व्‍हा !

प्रयागराज येथील कुंभमेळ्‍याच्‍या कालावधीत सर्वत्रच्‍या साधकांना सेवेची अमूल्‍य संधी ! १३.१.२०२५ ते ५.३.२०२५ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्व असणार आहे. या कालावधीत संपूर्ण जगभरातील ४० कोटी भाविक प्रयागराज येथे येण्‍याची शक्‍यता आहे. या पर्वाच्‍या स्‍थळी आणि काळात केलेल्‍या साधनेचे फळ इतर स्‍थळ-काळ यांच्‍या तुलनेने १ सहस्र पटींनी अधिक मिळते. या काळात सर्व देवता, सर्व … Read more

परिपूर्ण सेवेची तळमळ असणारे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील श्री. आकाश कदम

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. आकाश कदम यांचा आज आश्विन शुक्ल षष्ठी (९.१०.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये..

पोलिसांनी अन्वेषणाला सहकार्य न केल्याने सत्र न्यायालयाने प्रा. वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.