जागर नवरात्रोत्सवाचा

जेव्हा महिषासुर मदांध होऊन सर्वदूर अत्याचार करू लागला, तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन या देवीची आराधना केली. देवी प्रकट झाली आणि तिने सर्वांना तिच्या साहाय्याला येण्याविषयी सांगितले.

पारंपरिक गरबा नृत्य, त्याचे महत्त्व आणि लाभ अन् आधुनिकतेच्या नावाखाली सध्या केल्या जाणार्‍या गरबा नृत्याने होणारी हानी !

नवरात्रीत गर्भदीप मध्यभागी ठेवून गरबा खेळला जातो. गरबा खेळतांना आपण जेव्हा मध्यभागी ठेवलेल्या गर्भदीपाच्या भोवती गोल फिरतो, तेव्हा आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य प्राप्त होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या नवचंडी यागाचे थेट प्रक्षेपण पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘२८.५.२०२४ या दिवशी याग चालू होण्यापूर्वी मला वातावरणात पुष्कळ उष्मा जाणवत होता. याग चालू झाल्यानंतर वातावरणात पालट होऊन मला गारवा जाणवू लागला.

श्री दशमहाविद्या यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

दसर्‍याच्या दिवशी याग चालू असतांना मला पुष्कळ उष्मा जाणवत होता; पण पूर्णाहुती झाल्यावर वातावरणात गारवा जाणवू लागला. तेव्हा माझे मन हलके होऊन निर्विचार झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त रामनाथी (गोवा) येथे झालेल्या नवचंडी यागाच्या वेळी शेडेगाळी, बेळगाव येथील कु. मोहिनी चव्हाण यांना आलेल्या अनुभूती !

माझ्या मनात जे प्रश्न यायचे, त्यांची समाधानकारक उत्तरे दुसर्‍या दिवशी मला साधकांच्या माध्यमातून मिळायची. तेव्हा ‘प.पू. डॉक्टरच मला साधकांच्या माध्यमातून उत्तरे देऊन मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटायचे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होम’ यज्ञाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘देवी होम’ होता. तो दिवस माझा आनंदात आणि गुरुस्मरण करण्यात व्यतित झाला. मी यज्ञस्थळी बसून नामजप केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेने स्वतःसाठी आणि साधकांसाठी प्रार्थना करणे

‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) सत्संगाला मी आणि काही साधक उपस्थित रहाणार होतो. तेव्हा माझ्या मनात सत्संगामध्ये ‘मी त्यांना काय विचारू ?’….