Indian Embassy Officer Found Dead : अमेरिकेत भारतीय दूतावासातील अधिकार्‍याचा मृतदेह आढळला

अधिकार्‍याचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत पाठवला जाईल. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या घटनेचे अन्वेषण करत आहेत. तेथील पोलिसांनी सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण असून त्या अनुषंगाने अन्वेषण चालू आहे.

Rajasthan Shani Temple Vandalized : जहाजपूर (राजस्थान) येथे अज्ञातांकडून नवग्रह शनि मंदिराची तोडफोड

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते !

Israel AirStrikes On Lebanon : इस्रायलकडून लेबनॉनवर २४ घंट्यांत २ वेळा हवाई आक्रमण – १२ जण ठार

इस्रायलनी हिजबुल्लाच्या १०० हून अधिक रॉकेट लाँचरसह त्यांचे १ सहस्र रॉकेट बॅरल नष्ट केले. या शस्त्रांंसह हिजबुल्ला इस्रायलवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होता.

Sanctity Of Tirupati ‘Laddu Prasadam’ : प्रसादाचे लाडू आता पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र ! – तिरुमला तिरुपती देवस्थानम्

‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’ने तुपाचा पुरवठा करणार्‍या ५ आस्थापनांसमवेतचे करार रहित केले आहेत. यात प्रीमियर ग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क आणि ए.आर्. फूड कंपनी यांचा समावेश आहे.

VHP Demands Control Hindu Temples : देशभरातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियंत्रण हिंदूंकडे द्या ! – विहिंप

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना या राज्यांत प्रथम हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भाविकांच्या हातात दिली पाहिजेत. यासाठी हिंदूंना मागणी करावी लागू नये !

ध्वनीप्रदूषण करणार्‍या २० डॉल्बीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

सातारा शहर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणार्‍या ३० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, तसेच ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या २० डॉल्बीचालकांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !

६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख याला २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी ठोठावली आहे.

सांगली येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात चारचाकी वाहनाने १० दुचाकी वाहने उडवली

१८ सप्टेंबरच्या रात्री ८.३० वाजता कोटणीस महाराज मार्गावरून विरुद्ध दिशेने आणि भरधाव येणार्‍या एका चारचाकीने बालबापट शाळा आणि खाऊ गल्लीसमोरील १० दुचाकी वाहने उडवली

पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !

एवढ्या मोठ्या संख्येत भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणा अस्तित्वातच नाही, हे दाखवून दिले.

ईदसाठीही ध्वनीक्षेपक वापरणे हानीकारक ! – मुंबई उच्च न्यायालय

गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक, तसेच अन्य ध्वनीयंत्रणा यांचा वापर करणे हानीकारक असेल, तर ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.