सातारा, २० सप्टेंबर (वार्ता.) – सातारा शहर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणार्या ३० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, तसेच ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्या २० डॉल्बीचालकांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याविषयीचे खटले उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या वतीने न्यायालयाकडे प्रस्तावित आहेत, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > ध्वनीप्रदूषण करणार्या २० डॉल्बीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
ध्वनीप्रदूषण करणार्या २० डॉल्बीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : एस्.टी. बस ५० फूट दरीत कोसळली !; जामिनासाठी लाच घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत !
- कर्णपुरा येथे एकाच छताखाली घडते जैन समाज बांधवांच्या १२ कुलदेवींचे दर्शन !
- अकोला येथे पुन्हा दोन गटांत वाद !
- हिंदुत्वाचा राजधर्म हाच मूलमंत्र धार्मिक हिंसाचाराच्या वैश्विक समस्येवरील उपाय ! – अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडल परिवार
- Police in Mahakumbh : मद्य आणि मांसाहार करणार्या पोलिसांची महाकुंभमध्ये नियुक्ती करणार नाही !
- Stop Cricket With INDvsBAN : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे १२ ऑक्टोबरला होणारा भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्याला अनुमती नाकारावी !