५ सहस्र स्वामीभक्तांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !
प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्याचे प्रकरण
प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्याचे प्रकरण
‘कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे ‘विश्वची माझे घर ।’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर !’
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमधील अपप्रकार उघडकीस आल्यानंतर आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ …
येथील समुद्रात मलपी, कर्नाटक येथील अतीजलद मासेमारी नौकांद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे, तसेच स्थानिक मासेमारांच्या जाळ्यांची हानी केली जात आहे.
भारतातील मंदिरांशी संबंधित सूत्रांवर विचार करण्यासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करणे, हा कृतीशील आणि धर्मसुसंगत उपाय होय !
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
वास्तविक संस्कारी व्यक्ती, ज्यांचे आपल्यावर खरेच प्रेम असते, ते आपत्काळातही आपल्या साहाय्याला धावून येतात. त्यासाठी ते कितीही कष्ट किंवा त्रास झाला, तरी मागे हटत नाहीत. तिथे आपल्याला माणुसकीचे दर्शन होते. तेव्हाच आपल्याला खर्या आणि खोट्या प्रेमाची ओळख होते.
या प्रवचनानंतर काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतःप्रकृती यांचे नियमन करून स्वतःतील मूळचे ब्रह्मरूप प्रकट करणे, हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य होय !
रामायणकाळ, आद्यशंकराचार्य आणि वास्तव, आर्यांविषयीची थाप, हिंदु संस्कृती अन् परंपरा यांच्या पाऊलखुणा जगभर पसरल्या, हिंदु संस्कृतीला नष्ट करणारी इस्लामी राजवट’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.