Bangladesh : महंमद युनूस यांची बांगलादेशाच्‍या राष्‍ट्रपतीपदी निवड

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र दिल्‍यानंतर बांगलादेशामध्‍ये आता अंतरिम सरकार स्‍थापन होणार आहे. त्‍यासाठी राष्‍ट्रपतीपदासाठी नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची एकमताने निवड करण्‍यात आली आहे.

सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने  हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने त्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे.

Can Happen India too : (म्‍हणे) ‘बांगलादेशासारखी परिस्‍थिती भारतातही होऊ शकते !’ – सलमान खुर्शीद

खुर्शीद आधी धर्मांध मुसलमान आहेत आणि नंतर काँग्रेसवाले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या तोंडून देशविरोधी विधान न निघाल्‍यासच आश्‍चर्य आहे. भारताला अशाच लोकांनी बुडवण्‍याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. बांगलादेशासारखी स्‍थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर अशांना देशद्रोहाच्‍या गुन्‍ह्याखाली कारागृहात डांबले पाहिजे !

विशाळगडावरील मुसलमानांना साहाय्य करणार्‍या भाग्यनगर येथील उद्योगपतीची माहिती मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट करणार ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

कच्छी जैन भवन येथे ४ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२ वाजता ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण समिती’मध्ये श्री. नितीने शिंदे यांची ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड झाल्याविषयी आयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘रिल्स’ बनवतांना तरुण-तरुणी १०० फूट खोल खाणीत पडले !

गिट्टी खदानमध्ये ‘रिल्स’ (काही सेकंदाचा व्हिडिओ) करतांना तरुणीचा तोल गेल्याने ती १०० फूट खोल खाणीत कोसळली, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणही खाली कोसळला.

पुणे येथे २ सख्या बहिणींवर लैगिंक अत्याचार करणार्‍यास २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

मामाच्या घरी आलेल्या २ अल्पवयीन मुलींना लग्न लावून देण्याच्या आमीषाने पळवून नेले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी न्यायालयाने एका आरोपीस २५ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र ५०० रुपये दंड केला आहे.

आंबेवाडी (तालुका कर्जत) येथे ३ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित !

महावितरणच्या अधिकार्‍यांना या विषयी जाब विचारून दंडित केले पाहिजे ! 

‘वक्फ कायद्या’त दुरुस्ती होण्यामागे ‘हिंदु जनजागृती समिती’चे योगदान मोठे !

‘हिंदु जनजागृती समिती’ने सातत्याने या विषयावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली, जनजागृती केली, पाठपुरावा केला आणि आंदोलने केली.

हिंदु धर्मज्ञानाचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य विज्ञान केवळ तत्कालीन सुख मिळण्याची दिशा दाखवते, तर हिंदु धर्मातील ज्ञान चिरंतन आनंद मिळवण्याची दिशा दाखवते.’ 

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

‘हिंदूंना धर्मशिक्षित करून त्यांना साधनेकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सनातन संस्था करत आहे. धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करणे, ग्रंथ निर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकीय साहाय्याने सनातनच्या आश्रमांमध्ये केल्या जातात.