यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या ! – निपाणी येथे निवेदन

महाराष्ट्रातील कु. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देण्यात आले.

यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या ! – पेठवडगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

कु. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वयक समितीच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी  पेठवडगाव येथे हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले.

MP Geert Wilders : बांगलादेशातील हिंदूंवरील इस्‍लामी आक्रमणे थांबवा ! – खासदार गीर्ट विल्‍डर्स

युरोपीय देशातील एक खासदार बांगलादेशातील हिंदूंविषयी सहानुभूती दाखवतो. या उलट भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी बांगलादेशातील सोडाच, भारतातील पीडित हिंदूंविषयी अशी सहानुभूती दाखवतात ?

Waqf Property : लाल किल्ला, ताजमहाल यांसह संपूर्ण भारत वक्फ बोर्डाला द्या ! – न्यायमूर्ती गुरपालसिंह अहलुवालिया

हिंदूंनो, उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी असे गंभीर विधान करणे यातून वक्फ बोर्डाच्या रूपाने चालू असलेल्या ‘लँड जिहाद’च्या भयावहतेची कल्पना करा ! तुमच्या स्थानिक खासदारांना गाठून वक्फ कायदा रहित करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारवर दबाव आणण्यास सांगा !

Yogi Adityanath Says : सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी जिद्दीने काम करावे लागेल ! – योगी आदित्‍यनाथ

आज शेजारील देशांमध्‍ये हिंदूंना वेचून ठार मारले जात आहे. मठ आणि मंदिरे पाडली जात आहेत. इतिहासातून शिकून, संघटित होऊन सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी जिद्दीने काम करावे लागेल, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ (Yogi Adityanath) यांनी बांगलादेशाचे नाव न घेता केले.

Pakistani National Arrest : डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना मारण्‍याचा कट रचल्‍याच्‍या प्रकरणी अमेरिकेत पाकिस्‍तानी नागरिकाला अटक

पाकिस्‍तानी नागरित जगाच्‍या पाठीवर कुठेही गेले, तरी ते तेथील समाज आणि राजकारणी यांच्‍यासाठी धोकादायक असतात, याचे उदाहरण !

US Revokes Sheikh Hasina Visa : अमेरिकेने शेख हसीना यांना व्‍हिसा नाकारल्‍याची चर्चा !

बांगलादेशातील सत्तापालट आणि देशव्‍यापी हिंसाचारामागे अमेरिकेचा ‘डीप स्‍टेट’ कार्यरत असल्‍याचे म्‍हटले जात आहे. बांगलादेशातील विरोधी राजकीय पक्षांनी अमेरिकेला बांगलादेशातील अंतर्गत स्‍थितीत लक्ष घालण्‍याची काही काळापूर्वी विनंती केल्‍याचेही सांगितले जात आहे.

Violent U.K. Riots : दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल ! – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्‍टार्मर

ब्रिटनमध्‍ये आठवडाभरापासून चालू असलेल्‍या दंगलीच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान कीर स्‍टार्मर यांनी म्‍हटले आहे, ‘दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल. अटक केलेल्‍यांना आठवडा संपण्‍यापूर्वी न्‍यायालयाकडून ठोस शिक्षा दिली जाईल, अशी आशा आहे.

Madras High Court : मंदिराच्‍या भूमीवर अतिक्रमण केलेल्‍यांना स्‍थलांतरित करा किंवा भाडेकरू बनवा ! – मद्रास उच्‍च न्‍यायालय

वर्ष २००४ मध्‍ये आलेल्‍या सुनामीमुळे विस्‍थापित झालेले लोक ‘ईस्‍ट कोड रोड’वर असलेल्‍या मंदिराच्‍या भूमीवर अतिक्रमण करून तेथे रहात आहेत. ‘या रहिवाशांना एकतर स्‍थलांतरित करण्‍यासाठी जवळच्‍या परिसरात जागा बघा किंवा अतिक्रमण करणार्‍यांना मंदिराची भूमी भाड्याने द्या.

Arrest Sheikh Hasina : (म्‍हणे) ‘भारताने शेख हसीना यांना अटक करून बांगलादेशाला सोपवावे !’ – बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन

‘बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’चे अध्‍यक्ष एम्. मेहबूब उद्दीन यांनी भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्‍यांची बहीण शेख रेहाना यांना अटक करून ढाका येथे परत पाठवण्‍याची मागणी केली आहे.