पुणे – मामाच्या घरी आलेल्या २ अल्पवयीन मुलींना लग्न लावून देण्याच्या आमीषाने पळवून नेले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी न्यायालयाने एका आरोपीस २५ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र ५०० रुपये दंड केला आहे. धनंजय राजीवडे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस्. आर्. साळुंके यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ही घटना ४ आणि ५ एप्रिल २०१५ मध्ये वारजे येथे घडली होती. या गुन्ह्यामध्ये २ अल्पवयीन आरोपींचाही सहभाग होता.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पुणे येथे २ सख्या बहिणींवर लैगिंक अत्याचार करणार्यास २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !
पुणे येथे २ सख्या बहिणींवर लैगिंक अत्याचार करणार्यास २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !
नूतन लेख
- जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘रेंज’अभावी रुग्णांची गैरसोय !
- मिरज येथे गणेशोत्सवात जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत बाळूमामा यांच्याविषयी उत्कृष्ट आध्यात्मिक देखावे !
- कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण : अनभिज्ञ गोष्टी !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सांगवी (पिंपरी) येथे कोयत्याने तिघांवर वार ! ,पुणे येथे चिमुकल्यावर कुत्र्यांचे आक्रमण !..
- सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !
- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !