Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्‍यनाथ

किती हिंदुत्‍वनिष्‍ठ राजकीय नेते अशा प्रकारे हिंदूंच्‍या हितरक्षणासाठी सडेतोडपणे भूमिका घेतात ? त्‍यामुळेच हिंदूंना योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासारख्‍या नेत्‍यांचाच आधार वाटतो !

Karnataka : कर्नाटकमध्‍ये मुसलमान तरुणाने दारू पाजून हिंदु तरुणीवर केला बलात्‍कार !

कर्नाटकमध्‍ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेत आल्‍यानंतर धर्मांध मुसलमान मोकाट सुटले आहेत. असे प्रकार आणखी घडल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Baloch Liberation Army Attack : ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने पाकिस्‍तानातील २३ पंजाबी मुसलमानांना केले ठार

या सदस्‍यांनी प्रथम ही वाहने थांबवली आणि प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्‍यानंतर पंजाबी वंशाच्‍या मुसलमानांना ठार केले, असे सांगण्‍यात येत आहे.

Bhilwara Chopped Cow Tail : भिलवाडा (राजस्‍थान) येथे मंदिराबाहेर टाकण्‍यात आली गायीची शेपटी

राजस्‍थानमध्‍ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकाचे कृत्‍य करण्‍याचे जिहाद्यांचे धाडस कसे होते ? पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्यात लाखो रुपयांचा घोटाळा !

१५ वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याची अजून चौकशी आणि पोलिसांचे अन्वेषण कसे चालू आहे ? २-३ मासांत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी राठोडसह इतरांवर कठोर कारवाई करायला हवी होती.

बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांच्या निषेधार्थ लातूर येथे ‘हिंदु हुंकार मोर्चा’!

या वेळी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सहस्रो कार्यकर्ते भगवे ध्वज हातात घेऊन, तसेच भगव्या टोप्या परिधान करून मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

पुणे येथे मुसलमानांच्या मोर्च्यात ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात धर्मांध अशा घोषणा देऊ शकतात, हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !

नायगावमध्ये येथे ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या उपाहारगृह चालकाकडून लैंगिक अत्याचार !

दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींच्या असुरक्षिततेचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे !

ग्रंथ भेट देण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांची नोटीस !

हिंदूबहुल भारतात एखाद्याला हिंदु धर्मग्रंथ भेट देण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल, असे पोलिसांना वाटणे म्हणजे भारतात पाकसारखी स्थिती निर्माण झाली असे समजायचे का ?

भगवंताचा भक्त होणे केव्हाही श्रेयस्कर !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’